12-man squad

चौथ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ; स्मिथचे झाले पुनरागमन

मँचेस्टर। उद्यापासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या ऍशेस कसोटीला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आज(3 सप्टेंबर) 12 जणांचा संघ ...