14वा हॉकी विश्वचषक

हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3डिसेंबर) फ्रान्स विरुद्ध स्पेन सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर असणाऱ्या फ्रान्सने ...

हॉकी विश्वचषक २०१८: उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के करण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना संघात रंगणार सामना

भुवनेश्वर। 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) अ गटातील दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणारा हा ...

हॉकी विश्वचषक २०१८: आज फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात पहिला विजय मिळवण्यासाठी रंगणार चुरस

भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात सहाव्या दिवशीची पहिला सामना फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर ...

हॉकी विश्वचषक २०१८: रोमांचकारी झालेल्या सामन्यात भारताला बेल्जियम विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (2 डिसेंबर) झालेल्या रंगतदार लढतीत भारत विरुद्ध बेल्जियम संघाचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, सिम्रनजीत ...

हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न राहिले अधूरे, कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बरोबरीत

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकातील नवव्या सामन्यात कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टूली कोबीलेने आणि कॅनडाच्या टपर स्कॉटने गोल ...

हॉकी विश्वचषक २०१८: भारत-बेल्जियम संघात रंगणार ‘कांटे की टक्कर’

भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकातील दहावा सामना आज (2 डिसेंबर) भारत विरुद्ध बेल्जियम असा होणार आहे. या ...

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडा-दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील पहिल्या विजयाची आशा

भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात क गटाचे सामने होणार असून पहिला सामना कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 5 ...

हॉकी विश्वचषक २०१८: अटीतटीच्या लढतीत जर्मनीचा चार वेळेचा विश्वविजेत्या पाकिस्तानवर विजय

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आज (1 डिसेंबर) झालेल्या आठव्या सामन्यात जर्मनीने पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केले. या सामन्यात जर्मनीकडून मिल्टकाऊ मार्कोने विजयी ...

हॉकी विश्वचषक २०१८: अर्धा डझनपेक्षा जास्त गोल करत नेदरलॅंड्सने केला मलेशियाचा दारूण पराभव

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या सातव्या सामन्यात नेदरलॅंड्सने मलेशियावर 7-0 असा मोठा विजय मिळवला. या सामन्यात नेदरलॅंड्सच्या जेरोइन हर्ट्झबेगरने हॅट्ट्रीक आणि प्रृईजर मिक्रो, मिंक ...

हॉकी विश्वचषक २०१८: पाॅकेटमनी खर्च करुन तो संघ आलाय भारतात

भुवनेश्वर। कलिंगा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात प्रथमच 16 संघ सहभागी झाले आहेत. या संघांचे चार गट करण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात यजमान ...

हॉकी विश्वचषक २०१८: आज पाकिस्तानसमोर तुल्यबळ जर्मनीचे आव्हान

भुवनेश्वर। चार वेळेचा विश्वविजेता पाकिस्तान आज (1 डिसेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकात जर्मनीला भिडणार आहे. ड गटातील हा दुसरा सामना असून त्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात ...

हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान

भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या चौथ्या दिवशी ड गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना हा ...

हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या सहाव्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध चीन हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात इंग्लंडकडून ग्लेगोर्ने मार्क आणि अॅन्सेल लिआम तर चीनकडून गुवो झियाओपिंग आणि  द्यू ...

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या हॉकी विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियानेआयर्लंडला 2-1 असे पराभूत केले.  ब गटातील या पहिल्या सामन्यात आयर्लंडने ऑस्ट्रेलियाला चागंलीच टक्कर दिली. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोवर्स ...

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षांनंतर विश्वचषकात खेळण्यास आयर्लंड सज्ज

भुवनेश्वर। आज (३० नोव्हेंबर) हॉकी विश्वचषकात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड असा सामना होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या ब गटातील या पहिला सामन्याला संध्याकाळी ...