150 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा पराभव
अर्रर्र! पराभवानंतर पंड्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, यादीत धोनी आणि रहाणेचाही समावेश
गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नजीकच्या पराभवाचा सामना करावा लागला. ब्रायन लारा स्टेडिअम, त्रिनिदाद येथे पार पडलेल्या या....






