150 विकेट्स

आयपीएलमध्ये हरभजन सिंगचा मोठा पराक्रम, या खास यादीत झाला समावेश

विशाखापट्टणम। आयपीएल 2019 मध्ये शुक्रवारी क्वॉलिफायर 2च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सने पराभूत केले आणि आयपीएल 2019च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. ...