183 indeed seems to be a lucky number for Indian cricket and its future captains.

वनडेत १८३ धावा करा आणि टीम इंडियाचं कर्णधार बना

मार्च 31, 2020

भारतीय क्रिकेट संघाचे अनेक कर्णधार झाले. परंतु खूप कमी कर्णधार असे होते, ज्यांना संघाच्या नेतृत्त्वाची धुरा खूप काळ वाहता आली. त्यातही भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार....