19 वर्षांखालील महाराष्ट्र कबड्डी संध
दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी असे असतील १९ वर्षाखालील महाराष्ट्र कबड्डी संघ
१९ वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०१९-२० क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्यावतीने....





