19 वर्षाखालील विश्वचषक सपर्धमधून दिव्यांश जोशी बाहेर
१९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्याआधीच टीम इंडियाला बसला मोठा धक्का
भारताचा अष्टपैलू खेळाडू दिव्यांश जोशी खांद्याच्या दुखापतीमुळे 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दिव्यांशला 19 वर्षांखालील चौरंगी वनडे मालिकेत दक्षिण....




