1987 Cricket World
कपिल पाजींच्या खिलाडूवृत्तीमुळे टीम इंडियाला पत्करावा लागलेला पराभव, पण जगभरात झालेलं कौतुक
खेळ कोणताही असो, त्या खेळाच्या खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती म्हणजेच स्पोर्ट्समनशिप स्पिरिट नसेल, तर तो खेळ प्रेक्षकांना रुचत नाही. जगात सर्वाधिक खेळला जाणारा फुटबॉल हा आक्रमक खेळ....






