1997 नंतर श्रीलंकेचा भारताविरुद्ध मालिका विजय
सनथ जयसूर्या 27 वर्षांनंतरही ‘काळ’ बनला, सचिन तेंडुलकरनंतर रोहित शर्माचेही स्वप्न धूळीत
श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. यजमान संघाने मालिका 2-0 ने जिंकली. तिन्ही सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले गेले. पहिला सामना....






