2007 मधील योगायोग 2024 मध्ये देखील घडला

2007 चा योगायोग 2024 मध्येही घडला! आता टीम इंडिया नक्कीच बनणार चॅम्पियन

जून 16, 2024

यंदाच्या टी20 विश्वचषकातील भारतविरुद्ध कॅनडा सामना ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला. यादरम्यान सामन्याचे 1-1 गूण दोन्ही संघात वाटून देण्यात आले. भारतीय संघ ‘अ’ गटाच्या गूणतालिकेत....