2024 मध्ये भारतीय संघासाठी कसोटीत सर्वात मोठी खेळी खेळणारे खेळाडू

2024 मध्ये, फक्त एका भारतीय फलंदाजाने कसोटीत द्विशतक झळकावले, संघासाठी केल्या सर्वाधिक धावा

जानेवारी 1, 2025

कसोटी हा क्रिकेटचा खरा फॉरमॅट मानला जातो. येथेच फलंदाजाच्या संयमाची खरी परीक्षा होते. कारण कसोटी सामना पाच दिवस चालतो, त्यामुळे फलंदाजाचे तंत्र आणि त्याच्या फलंदाजीचे....