2036 ऑलिम्पिकस्पर्धा

भारतानं 2036 ऑलिम्पिकसाठी ठोकला दावा, गुजरातमधील या शहराला मिळू शकतं यजमानपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन व्हावं अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. आता या दिशेनं सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय. भारतीय ...