21 वर्षांच्या वयात आयपीएलमध्ये शतक
यशस्वीसह ‘या’ चार भारतीय फलंदाजांनी 21व्या वयात IPLमध्ये ठोकलंय शतक, एकाला म्हटले जाते भारताचा फ्यूचर कॅप्टन
यशस्वी जयसवाल याने गुरुवारी (दि. 11 मे) कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध वादळी फलंदाजी केली. त्याने यादरम्यान 47 चेंडूत 98 धावांची नाबाद....






