21 batsman scored more than 1000 runs in world cup
ना रोहित ना स्मिथ: वर्ल्डकपमध्ये फक्त दोन चेहरे असे, ज्यांनी केल्यात हजार धावा
जगभरातील क्रिकेटप्रेमींना आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची प्रतीक्षा लागली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी एक महिन्यापेक्षा कमी म्हणजेच 21 दिवसांचा कालावधी उरला आहे. भारतात आयोजित....





