250 Dollar

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची घोषणा, प्रत्येक षटकारामागे २५० डॉलर देत वाचवणार लोकांचे प्राण

—
जानेवारी 4, 2020

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स (New South Wales) आणि व्हिक्टोरिया (Victoria) येथे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू....