25th Time Won Billiards Game
उगाचच बिलियर्ड्सचा किंग म्हणत नाहीत! भारतीय पठ्ठ्याने मलेशियात पटकावले 25वे किताब, एकदा वाचाच
क्रीडाविश्वातून भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी बातमी समोर येत आहे. जगभरात बिलियर्ड्सचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकज आडवाणी याने शनिवारी (दि. 8 ऑक्टोबर) 25व्यांदा बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचा....






