3 IPL titles in 3 different decades

मुंबईने भलेही ५ आयपीएल विजेतीपदं जिंकली, पण ‘असा’ कारनामा करणारा चेन्नई पहिलाच संघ

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद जिंकले. चेन्नईने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या ...