3 Reasons Why RCB Can Win IPL 2020
आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) ज्या संघाकडे सर्वात महागडा खेळाडू आहे, तोच संघ आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. हा संघ म्हणजे विराट कोहली कर्णधार....





