3 records smashed by Rohit Sharma against Australia
रोहित जेव्हाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा त्यांना नडतोच
व्हिव्हिएस लक्ष्मण हा एक असा क्रिकेटपटू होता, जो ऑस्ट्रेलिया संघाला त्यावेळी त्रास देत असे जेव्हा जगातील बरेचशे फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर नांगी टाकत असे. वनडे असो किंवा....





