3 Weeks Rest
भारताचा स्टार ऑलराऊंडर पंड्याला दुखापत! तब्बल ३ आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर
टीम इंडियाचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. अनेक खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. टी-२० आशिया कपचे सामने २७ ऑगस्टपासून युएई मध्ये होणार आहेत. वेगवान गोलंदाज....






