4 महिने
इंग्लंडला बसला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू ४ महिने रहाणार क्रिकेटपासून दूर, हे आहे कारण
By Akash Jagtap
—
लंडन| पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडचा फलंदाज ओली पोप चार महिने क्रिकेटपासून दूर राहील. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ...