fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्लंडला बसला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू ४ महिने रहाणार क्रिकेटपासून दूर, हे आहे कारण

Ollie Pope out for four months

August 30, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Facebook/icc

Photo Courtesy: Facebook/icc


लंडन| पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडचा फलंदाज ओली पोप चार महिने क्रिकेटपासून दूर राहील.

तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चौकार रोखण्यासाठी पोपने सोमवारी(२४ ऑगस्ट) वेगाने उडी घेतली. त्यामुळे त्याच्या खांद्याला मार बसला. खांदा दुखावल्यानंतर लगेचच 22 वर्षीय या खेळाडूने मैदान सोडले होते. आता पुढील काही आठवड्यांत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.

हा सामना अनिर्णित राहिला आणि इंग्लंडने ३ सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आशा आहे की 2021 च्या सुरुवातीला संघ श्रीलंका आणि भारत दौर्‍यावर येईल तेव्हा पोप योग्य वेळी इंग्लंडला परतेल.”

विंडीज आणि पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या कसोटी मालिकेत पोपने चांगली कामगिरी केली होती. त्याला इंग्लंड क्रिकेटमधील एक चांगला भावी फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. ओली पोपने इंग्लंडकडून 13 कसोटी सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांद्वारे 37.94 च्या सरासरीने 645 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,

-२०१४ मध्ये विराटला ४ वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या विराटने ४ वर्षानंतर अशाप्रकारे केल्या होत्या बत्त्या गुल

-दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?

ट्रेंडिंग लेख-

-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा


Previous Post

सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,

Next Post

…म्हणून १७ वर्षे खेळू शकलो, अँडरसनने स्वत: केले हे रहस्य उघड

Related Posts

Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
क्रिकेट

ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! मोहम्मद सिराजने स्वतःलाच गिफ्ट केली महागडी कार; पाहा फोटो

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/Ajinkya Rahane
क्रिकेट

“५ महिने, २ देश अन् ८ शहर फिरून..”, घरी पतरल्यानंतर लेकीसोबतचा फोटो शेअर करत अजिंक्यने मांडल्या भावना

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

...म्हणून १७ वर्षे खेळू शकलो, अँडरसनने स्वत: केले हे रहस्य उघड

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

हॉटेलची रुम नीट नसल्याने व धोनीशी वाद झाल्याने रैना दुबईतून भारतात परतला?

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.