4 wickets in 9 overs

कसोटी विशेषज्ञ मार्नस लॅब्यूशेनची टी२० स्पर्धेत कमाल; मिळू शकते आयपीएल अन् विश्वचषकात संधी

जून 17, 2021

ऑस्ट्रेलियन संघातील कसोटी विशेषज्ञ म्हणून मार्नस लॅब्यूशेन ओळखला जातो. आजपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचा भाग होता आले नाही. पंरतु इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी20 ब्लास्टमध्ये त्याने....