409 foreign players participate in IPL mega auction
आयपीएल मेगा लिलावात 409 परदेशी खेळाडू सहभागी, या 2 देशांतील सर्वाधिक!
येत्या आयपीएलचा 18वा सीझन 2025 मध्ये खेळवला जाणार आहे. त्याआधी मेगा लिलाव आयोजित केले जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलावाच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या....






