4th Day

south-africa team

SA v IND : कर्णधार एल्गरची मॅच विनिंग खेळी, दुसर्‍या कसोटीत भारताचा दारूण पराभव; विजयासह दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

जानेवारी 6, 2022

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सोमवारपासून (३ जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. द वाँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याचा गुरुवारी (६....