5 Big Reasons for Australia’s Defeat

AUS vs ENG: 304 धावा करूनही कांगारू हरले, पाहा ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे

सप्टेंबर 25, 2024

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या वनडेत इंग्लंडने कांगारुंचा पराभव केला. 304 धावा करूनही ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा सलग....