5 cricketers who have been banned for drug use
ड्रग्ज घेतल्यामुळे बंदी आलेले जगातील ५ क्रिकेटपटू, दोन आहेत…
By Akash Jagtap
—
वर्ल्ड् अँटिंडोपिंग एजन्सी अर्थात वाडाने त्यांच्या पुस्तकात डोपिंगची व्याख्या अतिशय विस्तृत स्वरुपात लिहीली आहे. यात स्टेराॅईड किंवा अन्य औषधे ज्यांच्यामुळे कामगिरीत सुधारणा होते याची ...