5 instances of cricketers overconfidence

क्रिकेटच्या इतिहासातील ‘हे’ ५ प्रसंग, जिथे खेळाडूंना नडलाय त्यांचा अतिआत्मविश्वास

मे 21, 2020

बदलत्या काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक अनावश्यक गोष्टींचाही शिरकाव झाला. यात खेळाडूंमध्ये वाढू लागलेला अतिआत्मविश्वास आणि चालू सामन्यादरम्यान अथवा मैदानाबाहेर होणारी शेरेबाजी (स्लेजिंग) या गोष्टींचा समावेश होतो.