5 wicket in odi test t20

कुलदीप यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कहर कारनामा

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज मालिकेत विंडीजच्या दुसऱ्या डावात कुलदीप यादवने १४ षटकांत ५४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. याचमुळे विंडीजचा दुसरा डावही पुर्णपणे कोलमडला....