5000 runs as captain in Tests

३२वी धाव घेताच कर्णधार कोहली ठरला असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय!

कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार ...