6 Teams In Test Cricket
रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भारतीय दिग्गजाची विरोधी भूमिका, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटविषयी मोठे विधान केले होते. शास्त्रींच्या म्हणण्याप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये १० किंवा १२ संघ....






