7 जुलै एम एस धोनीचा वाढदिवस
थालाची हवा; वाढदिवासाआधी चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ! इथे लावला चक्क 100 फुटी कट आऊट
आजपासूनच देशभरात भारताचा माजी कर्णधार एस एस धोनीचा 43 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. माहीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी बिहारमधील रांची येथे झाला.....






