7 नोव्हेंबर
महिला आयपीएल: ट्रेलब्लेझर-सुपरनोव्हास येणार आमने-सामने; कोण मिळवणार फायनलचं तिकीट?
महिला टी 20 चॅलेंज, म्हणजेच महिला आयपीएलच्या तिसर्या हंगामातील तिसरा सामना शनिवारी (7 नोव्हेंबर) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.30 वाजता शारजाहमध्ये ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास....





