75 किलो वजनी गट
तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर
इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या विकास क्रिषनला 75 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेत भारताचे बॉक्सिंगमधील हे पहिलेच पदक आहे. बुधवारी....





