A dream debut

Scott Boland

ऑस्ट्रेलियाच्या पठ्ठ्यानं वयाच्या ३२ व्या वर्षी पदार्पण गाजवलं! ७ धावांत ६ विकेट्स घेत विश्वविक्रम केले नावावर

—
डिसेंबर 28, 2021

मेलबर्न। ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series) मधील तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला एक डाव आणि १४ धावांनी पराभूत करत जिंकला. याबरोबरच यजमान ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या....