Aamir Khan Challenge To Irfan Pathan
‘मी तुझ्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळून दाखवेल’, लाईव्ह शोमध्ये आमिर खानचे इरफानला चॅलेंज, पाहा पुढे काय झालं?
आयपीएल २०२२चा हंगाम आता हळूहळू शेवटाकडे चालला आहे. आयपीएलमधील साखळी फेरी सामने संपले असून २४ मे पासून प्लेऑफ्स सामन्यांना सुरुवात होणार आहे. गुजरात टायटन्स, लखनऊ....





