aavesh Khan information in marathi
‘मुंबईकर’ एजाजने न्यूझीलंडसाठी खेळताना पाडले टीम इंडियाच्या डावाला खिंडार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवेल, अशी पूर्ण शक्यता होती. मात्र, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या तळातील....
“केकेआर माझं दुसरं घर”, रिटेन केल्यानंतर सुनील नरेन झाला इमोशनल
येत्या काही महिन्यात आयपीएल २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व जुन्या संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगण्यात आले होते. सर्व....
कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाज ठरले फ्लॉप, दक्षिण आफ्रिकेचे पहिल्या डावात वर्चस्व
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये येत्या २५ नोव्हेंबर पासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे.....
पदार्पणाच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार, तर दुसऱ्याच सामन्यात हर्षल पटेलच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद
नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या तीनही सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंड संघाला बॅकफुटवर टाकले....
प्लेसिसची भविष्यवाणी! ‘हे’ तिघे विश्वचषकात ठरणार दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्पकार्ड
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात समाविष्ट....
पंतप्रधानांनी शब्द पाळला; नरेंद्र मोदींनी रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूसोबत खाल्लं आईसक्रीम
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला....
टीम इंडियाच्या तोफखान्याकडून इंग्लंडचा आख्खा संघ गारद! पाहा प्रत्येक विकेट्स
भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पूर्णपणे भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून आला.....
नॉटिंघमच्या खेळपट्टीचा फोटो आला पुढे; फलंदाज की गोलंदाज, पाहा कोणासाठी मदतशीर ठरेल हे मैदान?
येत्या ४ ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ही कसोटी मालिका भारतीय संघाचा दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. मालिकेतील पहिला....
जो धोनी, गांगुलीलाही जमला नाही तो विक्रम करण्याची शिखर धवनला आहे सुवर्णसंधी
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत २-० ची....
‘हार्दिक भविष्यात धोनीसारखा खतरनाक फिनिशर बनेल’; पाहा कोणी व्यक्त केलाय विश्वास
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी याने गेली अनेक वर्ष भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. कॅप्टनकूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला....
यशपाल शर्मा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला होता घाम, पाहा त्यांनी मारलेला गगनचुंबी षटकार
मंगळवारी (१३ जुलै) भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी....
विक्रमवीर अश्विन! पहिल्याच काउंटी सामन्यात केला विक्रम, गेल्या ११ वर्षांत कोणालाही नाही जमला
भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या ऑगस्ट महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडू सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तर....
पान टपरी चालकाचा लेक ते टीम इंडियाचा शिलेदार, अनेक संकटांना तोंड देत ‘हा’ क्रिकेटर इंग्लंड दौरा गाजवण्यास सज्ज
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाला विजय मिळवून देण्यात मध्य प्रदेशच्या आवेश....



















