Abdulla Mazari

अबब! अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूने मारले एकाच ओवरमध्ये 6 षटकार

ऑक्टोबर 15, 2018

शारजाह येथे अफगाणिस्तान प्रिमिअर लीग(एपीएल) सुरु आहे. या स्पर्धेतील काबुल झ्वानन संघाच्या हजरतुल्ला झझाइने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याची किमया केली आहे. या प्रेक्षणीय कामगिरीच्या....