Abdullah Al-Rashidi Won Bronze Medal

सलाम तर ठोकलाच पाहिजे! वयाच्या ५७ व्या वर्षी कुवेतच्या नेमबाजाने टोकियो ऑलिंपिकमध्ये पटकावले कांस्य पदक

जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सोमवारी (२६ जुलै) मजेशीर सामने पाहायला मिळाले. एकीकडे जपानच्या १३ वर्षीय मुलीने स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले, तर दुसरीकडे कुवेतच्या ५७ वर्षीय....