Abhinandan Patil of Maharashtra
अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्सच्या संघात महाराष्ट्राचा अभिनंदन पाटीलची लक्षवेधी कामगिरी
पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्सने सुरेख कामगिरी करत चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्राच्या अभिनंदन पाटीलने यंदाच्या मौसमात गुजरात....






