Abudhabi T10 League

बहु झाल्या लीग! आणखी एका देशात सुरू होतेय क्रिकेट लीग, नामांकित खेळाडू होणार सहभागी

जून 18, 2023

सध्या जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख देशांमध्ये टी20 लीग खेळल्या जातायेत. पुढील महिन्यात थेट अमेरिकेतही नवी व्यावसायिक लीग सुरू होतेय. असे असतानाच आता झिम्बाब्वेमध्ये....

डेक्कन ग्लॅडिएटर्स टी10 लीगचा चॅम्पियन! रैनाच्या गळ्यात विजेतेपदाची आणखी एक माळ

डिसेंबर 4, 2022

अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या अबुधाबी टी10 लीगच्या सहाव्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (4 डिसेंबर) खेळला गेला. शेख झायेद स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात....

वेस्ट इंडीजचे नेतृत्व सोडताच तळपली पूरनची बॅट; सलग दोन सामन्यात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

नोव्हेंबर 26, 2022

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाची कामगिरी अत्यंत सुमार झालेली. दोन वेळच्या विजेत्या संघाला पात्रता फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला होता. संघाच्या या खराब....

Sri Lanka Cricket Team

श्रीलंका क्रिकेट बोर्ड करणार नवी सुरुवात! आणणार क्रिकेटचे आणखी छोटे प्रारूप

नोव्हेंबर 21, 2022

अद्याप अधिकृतरित्या आयसीसीची मान्यता नसली तरीही, मागील सहा वर्षांपासून खेळला जाणारा टी10 हा क्रिकेटचा सर्वात लहान प्रकार हळूहळू लोकप्रिय होत आहे. अबुधाबी येथे 23 नोव्हेंबरपासून....

आता मेंटर बनणार युवी? प्रतिष्ठित लीगमध्ये ‘या’ संघाने दिली ऑफर

सप्टेंबर 22, 2022

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. युवराज सिंगला अबूधाबी टी10 लीगमधील न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाचा मेंटर म्हणून प्रस्ताव देण्यात आला आहे.....

sreeshant

आता श्रीसंत बनला मेंटर! ‘या’ संघाने सोपवली जबाबदारी

ऑगस्ट 26, 2022

जगातील एकमेव अधिकृत टी१० लीग असलेल्या अबुधाबी टी१० लीगचा पुढील हंगाम लवकरच सुरू होणार आहे. ‌‌या हंगामासाठी सर्व फ्रेंचाईजींनी आपापले संघ बनवण्यास आणि प्रशिक्षकांचा शोध....

रसेलच्या वादळात उडाली दिल्ली; डेक्कन ग्लॅडिएटर्स नवे टी१० ‘चॅम्पियन’

डिसेंबर 5, 2021

डेक्कन ग्लॅडिएटर्सने अबूधाबी टी१० लीग २०२१ वर कब्जा केला आहे. आंद्रे रसेल आणि टॉम कॅडमोर यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर डेक्कन संघाने १० षटकांत १५९ धावांची नाबाद....

दिल्ली बुल्सला चीअर करण्यासाठी ‘बेबी डॉल’ची सामन्याला हजेरी, पतीसोबत पोहोचली अबू धाबीत

नोव्हेंबर 28, 2021

बॉलिवुड आणि क्रिकेटच एक वेगळं नातं आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून बॉलिवुड सेलिब्रिटी क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी येत असतात. अशातच अबू धाबी टी१० लीग स्पर्धेत....

युवा सलामीवीरांवर युनिव्हर्स बॉसचा गंभीर आरोप; म्हणाला…

नोव्हेंबर 28, 2021

अबूधाबी येथे टी१० लीगचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला वेस्ट इंडिजचा महान स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने सध्याच्या सलामीवीरांवर निशाणा साधला आहे. गेलने म्हटले....

pak

पाकिस्तानच्या गोलंदाजाला कोरोना संसर्ग; या स्पर्धेतून घेतली माघार

नोव्हेंबर 18, 2021

पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. उपांत्य सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या स्पर्धेत पाकिस्तान संघाने आपला दबदबा ठेवला होता. विशेषतः....

अबुधाबी टी१० लीग : दिल्ली बुल्सवर मात करत नॉदर्न वॉरियर्सने पटकावले विजेतेपद

फेब्रुवारी 7, 2021

अबुधाबी येथे झालेल्या अबुधाबी टी१० लीगच्या अंतिम सामन्यात नॉदर्न वॉरियर्सने दिल्ली बुल्सवर आठ गड्यांनी मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. युवा फिरकीपटू महीश थिकसाना अंतिम सामन्याचा....

टी१०‌ लीगमध्ये तिसरा दिवशी ठरला रोमांचक, ‘या’ संघांनी साजरे केले विजय

जानेवारी 31, 2021

अबुधाबी येथे सुरू असलेल्या अबुधाबी टी१० लीगच्या तिसऱ्या दिवशी तीन सामने खेळले गेले. बांगला टायगर्स, कलंदर्स व नॉर्दन वारियर्स संघांनी विजय मिळवत तिसरा दिवस गाजवला.....

“ऑलिंपिकमध्ये व्हावा टी-१० क्रिकेटचा समावेश”, स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची मागणी

जानेवारी 8, 2021

वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने क्रिकेटच्या टी-१० या नव्या प्रकारचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. गेल अबुधाबी टी-१० स्पर्धेच्या आगामी हंगामात अबुधाबी....

‘गेल स्टॉर्म’ पुन्हा येणार; ‘या’ स्पर्धेतून ख्रिस गेल करणार पुनरागमन

डिसेंबर 21, 2020

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हे अबुधाबी टी१० लीगमध्ये सहभागी होणार आहेत. अबुधाबी टी१० लीगचा चौथा हंगाम २८....