Action on Rahmanullah Gurbaz
अफगाणिस्तानी खेळाडूकडून आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन! ऐतिहासिक विजयानंतर झाली मोठी कारवाई
—
अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज विश्वचषक स्पर्धेत संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. विश्वचषकात रविवारी (15 ऑक्टोबर) अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक सामना पाहायला ...