Adam Gilchrist wicketkeeper

धोनी नंबर 2…ॲडम गिलख्रिस्टनं सांगितली जगातील 3 महान यष्टीरक्षकांची नावं; पहिला क्रमांक कोणाचा?

ऑगस्ट 21, 2024

ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टनं जगातील तीन दिग्गज यष्टिरक्षकांची नावं सांगितली आहेत. त्यानं या तीन दिग्गज यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये भारताच्या महेंद्रसिंग धोनीचाही समावेश केला आहे.....