Adelaide test time

ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या

डिसेंबर 5, 2024

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ॲडलेड येथे होणारा हा दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारतीय संघ....