AIFF
AIFFने मांडली अनोखी बोली, भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी ठरणार मोठा टप्पा
एएफसी आशियाई कप 2031 चे आयोजन भारत करू शकतो. या स्पर्धेच्या आयोजनासाठी 7 निविदा प्राप्त झाल्या आहेत, ज्यात संयुक्त निविदा समाविष्ट आहे. अखिल भारतीय फुटबॉल....
आनंदाची बातमी! भारतीय फुटबॉलवर लादलेले निलंबन फिफाकडून मागे; वर्ल्डकपही होणार भारतातच
आंतरराष्ट्रीय फुटबॉलची सर्वात मोठी संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेले निलंबन रद्द केले आहे. दहा दिवसांनंतर भारतीय फुटबॉलला मोठा दिलासा....
भारतीय फुटबॉलचा व्यासंग जपणाऱ्या नोवी कपाडियांचे निधन, क्रीडा जगतावर शोककळा
प्रसिद्ध क्रीडा पत्रकार आणि समालोचक नोवी कपाडिया यांचे गुरुवारी (१८ नोव्हेंबर) निधन झाले. दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कपाडिया यांना फुटबॉलमधील तज्ञ म्हटले जायचे. त्यांनी....
शुज नसण्याची गोष्ट खोटी, या कारणामुळे भारताने फिफा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली होती!
भारत आतापर्यंत फक्त 2017 मध्ये झालेल्या17 वर्षाखालील फिफा विश्वचषकात खेळला. फिफामध्ये खेळण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. भारत फिफा विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी खूप वर्षापासून प्रयत्न....
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी 17-वर्षांखालील संघावर केलेल्या टिप्पणीची माफी मागितली आहे. ‘मी जे काही 17-वर्षांखालील संघाबद्दल बोललो त्याबद्दल माफी मागतो. मी भारतीय....
मला भारतासाठी विश्वचषकात खेळायचं आहे असं त्याने खेळाडूंसाठी असणाऱ्या लॉकरमध्ये लिहून ठेवलं होत !
भारतात होणाऱ्या अंडर १७ फिफा विश्वचषकाचा महासंग्राम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महासंग्रामात भारतीय संघ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारत यजमान असल्यामुळे या विश्वचषकात....
अबब! भारतीय फूटबॉल संघाची जर्सी घ्यायला तुम्हाला मोजावी लागणार मोठी रक्कम !
भारतात होणारा फिफाचा अंडर १७चा विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतामध्ये त्यामुळे या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता वाढत आहे. त्यात अनेक कारणांमुळे अनेक चर्चाना उधाण....
भारतीय फुटबॉलचा चेहरा..!!
३ ऑग, १९८४ रोजी एका मुलाचा जन्म फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या कुटुंबात झाला जो पुढे जाऊन भारतीय फुटबॉलचा नवा चेहरा बनणार होता. भारत सामने तर जिंकत....








