Ajax goalkeeper Andre Onana
प्रसिद्ध फुटबॉलपटू आंद्रे ओन्नावर एका वर्षाची बंद, ‘हे’ आहे कारण
अजॅक्सचा गोलकीपर आंद्रे ओन्ना याची ड्रग्स चाचणी पॉझिटीव्ह आढळल्याने यूइएफएने (UEFA) त्याच्यावर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. ३० ऑक्टोबर २०२० रोजी त्याच्या शरीरात फ्युरोसेमाइड, डायुरेटिक असे....





