Ajay Thakur
महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना गरज आहे ती फक्त एका संधीची..
-अनिल भोईर कबड्डी आणि महाराष्ट्र खूप जुनं नातं आहे. मराठमोळ्या मातीशी जोडलेला कबड्डी खेळ आता मातीवरून मॅटवर खेळला जाऊ लागला आहे. कबड्डी म्हटलं की पूर्वी....
कबड्डी मास्टर्स स्पर्धेत टीम इंडियाचा विजयी चौकार, या संघाविरुद्ध करणार दोन हात
-अनिल भोईर दुबई येथे सुरू असलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारत व इराण संघांनी विजयाचा चौकार मारला आहे. दोन्ही संघांनी साखळीतील सर्व सामने जिंकत....
कबड्डी मास्टर्स: चार दिवसांत भारताकडून पाकिस्तानची दोन वेळा धुळदान
कबड्डी दुबई मास्टर्स 2018 स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या खेळाडूंनी रेडींग आणि डिफेन्स दोन्ही क्षेत्रात चांगली....
दुबई कबड्डी मास्टर्स: आजच्या सामन्यासाठी असे असेल भारत-पाकिस्ताचे संभाव्य संघ
दुबईमध्ये सुरु असलेली कबड्डी मास्टर्स स्पर्धा हळूहळू रंगत चालली आहे. भारत आणि इराणने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकून स्पर्धेला चांगली सुरवात केली आहे. भारताने साखळी....
दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी राज्यवर्धनसिंग राठोड असणार प्रमुख पाहुणे
आजपासून दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय क्रिडामंत्री आणि सूचना व प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड उपस्थित राहणार आहेत. तसेच पहिल्यांदाच....
आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा
-अनिल भोईर आंतराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने उद्यापासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील वर्षी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप नंतर ही पहिलीच कबड्डीची....
कबड्डी मास्टर्समध्ये कर्णधार अजय ठाकूर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी उत्सुक
22 जूनपासून सुरू होत असलेल्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. यापूर्वी भारत-पाकिस्तान 2017 च्या एशियन....
भारतीय कबड्डी संघाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण!
कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा 22 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचे आज, 20 जूनला अनावरण करण्यात आले आहे. ही जर्सी निळ्या....
कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी टीम इंडिया दुबईला रवाना
दिल्ली | २२ जून ते ३० जून दरम्यान होणाऱ्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कबड्डी संघ आज रवाना झाला. भारतीय संघाने आज सकाळी इंदिरा....
कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये टीम इंडियात तब्बल ४ करोडपती खेळाडूंचा समावेश
दुबई | 22 जून पासून कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होत असून यात भारत- पाकिस्तानसारख्या कबड्डीमधील दिग्गज संघांचाही यात....
एशियन गेम्ससाठी तिसऱ्या आणि अंतिम सराव शिबिरासाठी कबड्डीपटूंची नावे जाहिर
18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाचे तिसरे सराव शिबिर 12 जूनपासून सुरू होणार आहे. या शिबिरासाठी....
कबड्डी चाहत्यांसाठी खुषखबर, या चॅनेलवर पहा कबड्डी मास्टर्स दुबईचे सामने!
मुंबई | कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८ चे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतीय संघ साखळी फेरीत एकूण ४ सामने खेळणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना....
संपुर्ण वेळापत्रक- कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८चे संपुर्ण वेळापत्रक!
मुंबई | कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८ चे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतीय संघ साखळी फेरीत एकूण ४ सामने खेळणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा....
कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये दोन सामने!
मुंबई | ६ देशांच्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढत २२ आणि २५ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेला २२ जून रोजी सुरुवात होत असून ९....
प्रो-कबड्डीमध्ये हे १२ खेळाडू होऊ शकतात १२ संघांचे कर्णधार!
-शरद बोदगे प्रो-कबड्डी २०१८ला आॅक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धची जोरदार चर्चा लिलावापासूनच सुरु झाली आहे. या हंगामापूर्वी लिलाव पार पडल्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंचे....





