Ajinkya Rahane And Radhika Dhopavkar Blessed With Baby Boy

Ajinkya-Rahane

पेढे वाटा पेढे! अजिंक्य रहाणे पुन्हा बनला बापमाणूस, लेकीच्या वाढदिवशीच झाला गोंडस मुलाचा जन्म

ऑक्टोबर 5, 2022

क्रीडाविश्वातून आनंदाची बातमी येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा बापमाणूस बनला आहे. योगायोग म्हणजे, आजच्याच दिवशी अर्थातच 5 ऑक्टोबर रोजी....