Ajinkya Rahane Complete 5000 Test Runs
अजिंक्य रहाणेचे जबरदस्त कमबॅक! 69 धावा करताच बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा 13वा भारतीय
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने शुक्रवारी (दि. 09 जून) डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावत विक्रमांचे मनोरे रचले. रहाणे डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक....






