ajinkya rahane news
न्यूझीलंडचा दिग्गज कर्णधार आणि रहाणेची तुलना! माजी इंग्लिश फलंदाजाची प्रतिक्रिया चर्चेत
आयपीएल 2023चा 33वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. अजिंक्य रहाणे याच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर सीएसकेने चालू आयपीएल हंगामातील सर्वात....
‘अजिंक्य रहाणे स्मार्ट क्रिकेटर, त्याने टी20 क्रिकेटमध्ये…’, गोलंदाजांना घडवणाऱ्या दिग्गजाचे वक्तव्य
मागील काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे टी20 क्रिकेटप्रकारात खराब फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, तो आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना....
फलंदाजीनंतर रहाणे क्षेत्ररक्षणातही चमकला, आरसीबीच्या पराभवास कारणीभूत ठरला ‘हा’ चेंडू
आयपीएलच्या मैदानात भारतीय दिग्गज अजिंक्य रहाणे सध्या धमाकेदार प्रदर्शन करत आहे. सोमवारी (17 एप्रिल) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर देखील रहाणेने आधी फलंदाजी आणि नंतर क्षेत्ररक्षकाच्या....
रहाणे जोमात, फाफ कोमात! 91 मीटरचा गगनचुंबी षटकार मारताच आरसीबीच्या कॅप्टनचे पडले तोंड, पाहा व्हिडिओ
अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत फक्त 3 सामने खेळले आहेत. मात्र, त्यातही....
कॉनवे-दुबेच्या झुंजार खेळीच्या जोरावर चेन्नईने पार केला 200चा आकडा, बेंगलोरपुढे भलेमोठे आव्हान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेतील 24वा सामना रंगला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात चेन्नईच्या....
सीएसकेने रहाणेवर लावलेली 50 लाखांची बोली, पण पठ्ठ्याकडून कोटींची कामगिरी; 3 डावात केल्या ‘एवढ्या’ धावा
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 24वा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रंगला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये चेन्नई....
‘संधी मिळाली, तर तयार आहे…’, डब्ल्यूटीसी फायनलसाठी रहाणे इच्छुक
अजिंक्य रहाणे मागच्या मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाहीये. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघात त्याला संधी मिळावी, अशी अनेकांची इच्छा....
“मला माहितीच नव्हतं संघात घेतलंय, टॉसच्या दोन मिनिट आधी माही आणि फ्लेमिंगने सांगितलं तुला खेळायचंय”, रहाणेचा मोठा खुलासा
अजिंक्य रहाणे याने चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळलेल्या पहिल्याच सामन्यात आपली प्रतिभा पुन्हा दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत नसलेल्या रहाणेला शनिवारी (8 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध....
एक वर्षाहून अधिक काळ संघातून बाहेर असलेल्या रहाणेचे करियरविषयी मोठे भाष्य; म्हणतोय, ‘मला पहिल्यासारख…’
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.....
रहाणेसह ‘या’ तीन खेळाडूंना बीसीसीआय करणार करारमुक्त! ‘या’ तिघांना मिळणार बढती
बीसीसीआय लवकरच आगामी हंगामासाठी (2022-23) राष्ट्रीय संघाच्या करारांची यादी जाहीर करू शकते. यावर्षीच्या यादीत काही अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंना करारमुक्त केले जाण्याची शक्यता व्यक्त केली....
‘त्यांचं वय झालंय, युवा खेळाडूंना ताफ्यात सामील करण्याची गरज’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे वक्तव्य
भारतीय संघाचा दिग्गज अजिंक्य रहाणे पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी निवडला गेला नाहीये. १ जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात रहाणेप्रमाणेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मादेखील सहभागी नसेल.....
आयपीएलमधून बाहेर पडताच अजिंक्य रहाणेच्या ताफ्यात आलिशान कारची एंट्री; किंमत वाचून बत्त्या होतील गुल
भारतीय संघाचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका आलिशान कारचा समावेश झाला आहे. आयपीएल....

















